Raj Thackeray
sakal
मुंबई - प्रत्येक गोष्टीला ‘एक्सपायरी डेट’ असते. सत्तेत असणा-यांना पण ती आहे. त्यामुळे आता कोणत्याही निवडणुका नसल्या तरी मराठी भाषा दिन आणि गुढीपाडवा जोरात साजरा करा आणि कामाला लागा. असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिले.