Ulhasnagar Smuggling Case : गुजरात येथून गुटखा ट्रॅव्हल्स बॅगमध्ये भरून उल्हासनगरात तस्करी करण्यासाठी आलेल्या ३ महिलांसह ६ जणांना विठ्ठलवाडी पोलीसांनी अटक केली आहे.
उल्हासनगर : गुजरात मधून ट्रॅव्हल्स बॅगमधून आणलेल्या गुटख्याची उल्हासनगरात तस्करी करण्यासाठी आलेल्या 3 महिलांसह 6 जणांना विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या टीमने अटक केली आहे.