माथेरानमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरानमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण
माथेरानमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण

माथेरानमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण

sakal_logo
By
माथेरान येथे विद्यार्थ्यांचे लसीकरण माथेरान, ता. १२ (बातमीदार) : येथील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण वेगात सुरू आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली. याप्रसंगी माथेरानच्या माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत उपस्थित होत्या. लसीकरणावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांना उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले होते. बी. जे. रुग्णालयातील डॉ. रूपाली मिसाळ, परिचारिका स्नेहा गोळे यांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण केले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top