आर्यन खानप्रकरणी 
एनसीबीला अंशतः दिलासा

आर्यन खानप्रकरणी एनसीबीला अंशतः दिलासा

मुंबई, ता. ३१ : आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणात आज एनसीबीला विशेष न्यायालयाने अंशतः दिलासा दिला. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने एनसीबीला ६० दिवसांची मुदत दिली.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह २० जणांना एनसीबीने अँटिलिया क्रुझ प्रकरणात अटक केली होती. यामध्ये एनडीपीएस कायद्यानुसार, ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करणे आवश्यक असून शनिवारी ही मुदत संपत आहे. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ९० दिवसांचा अवधी वाढवून मिळावा, अशी मागणी एनसीबीने अर्जाद्वारे केली होती. यावर आज विशेष न्यायालयाने एनसीबीला आणखी ६० दिवस अवधी मंजूर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com