उपसरपंचपदी विशाखा देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपसरपंचपदी विशाखा देशमुख
उपसरपंचपदी विशाखा देशमुख

उपसरपंचपदी विशाखा देशमुख

sakal_logo
By
होनाड उपसरपंचपदी विशाखा देशमुख खोपोली, ता. ६ (बातमीदार) : खालापूर तालुक्यातील होनाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाखा देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पहिल्या उपसरपंच ललिता राऊत यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. या रिक्त पदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. या वेळी विशाखा विशाल देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना निवडणूक अधिकारी अपर्णा देशमुख यांनी बिनविरोध उपसरपंच घोषित केले. या वेळी माजी सरपंच निकेश देशमुख, सदस्य प्रकाश पाटील, महेश देशमुख, उमेश देशमुख, मोनिका देशमुख, ललिता राऊत, पूजा देशमुख, कांता वाघमारे, सुनील सुखदरे, अजित देशमुख, विनोद गायकवाड आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top