Fri, March 31, 2023

आमच्याशी संपर्क साधा
आमच्याशी संपर्क साधा
Published on : 22 December 2021, 4:49 am
आमच्याशी संपर्क साधा
उच्च शिक्षणाकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जातपडताळणी प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे असते; मात्र असंवेदनशील अधिकाऱ्यांमुळे अनेक विद्यार्थी, पालकांचे अतानोत हाल होतात. कित्येकांच्या संधीही वाया जातात. तुमच्या बाबतीतही असाच प्रकार घडत असल्यास ‘सकाळ’शी .......... या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधा. तुमच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू.