कलापथकातून जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलापथकातून जनजागृती
कलापथकातून जनजागृती

कलापथकातून जनजागृती

sakal_logo
By
कलापथकातून जनजागृती वडाळा, ता. १ (बातमीदार) ः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ललित कलाभवन- नायगाव यांच्या वतीने शुक्रवारी (ता. ३१) कोविड १९ प्रतिबंधक उपाय या विषयावर कलापथकाचे सादरीकरण करण्यात आले. परळच्या जेरबाई वाडिया रोड येथे अशोक केदारे व सहकऱ्यांनी हे सादरीकरण केले. या वेळी इमारत व बांधकाम कल्याण मंडळाचे नोंदणीकृत २०० कामगार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अरुण श्रीवास्तव, रवी गुप्ता, अनिकेत बल्लाळ, कामगार कल्याण अधिकारी संतोष साबळे, अनिल लोखंडे आदी उपस्थित होते. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top