संतोष दवणे ज्ञानालंकार आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

संतोष दवणे ज्ञानालंकार आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

संतोष दवणे ज्ञानालंकार पुरस्कार प्रदान किन्हवली, ता. ३ (बातमीदार) ः किन्हवलीतील आदर्श विद्यामंदिर शाळेचे शिक्षक संतोष दवणे यांचा शहापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने ज्ञानालंकार आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक संघ व शिक्षक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूरात म. ना. बरोरा विद्यालयात या शिक्षक गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्या विकास मंडळ वासिंदचे अध्यक्ष विठ्ठल भेरे, उदय देशपांडे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जनकल्याण विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांच्या हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com