अर्नाळा येथील अनधिकृत मोबाईल टॉवर हटविण्याची नागरिकांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्नाळा येथील अनधिकृत  मोबाईल टॉवर हटविण्याची नागरिकांची मागणी
अर्नाळा येथील अनधिकृत मोबाईल टॉवर हटविण्याची नागरिकांची मागणी

अर्नाळा येथील अनधिकृत मोबाईल टॉवर हटविण्याची नागरिकांची मागणी

sakal_logo
By
अनधिकृत मोबाईल टॉवर हटवण्याची मागणी विरार, ता. ४ (बातमीदार) ः वसई तालुक्यातील अर्नाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत जीओ मोबाईल टॉवर बसवण्याचे काम सुरू आहे; मात्र स्थानिक नागरिक आणि जिल्हा परिषदेच्या शाळेने या टॉवरला विरोध दर्शवला आहे. पालिकेने या टॉवरवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टॉवरच्या रेडिएशनमुळे धोका आहे, अशी लेखी हरकत जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी अर्नाळा ग्रामपंचायतीकडे घेतली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश सामंत यांनीदेखील प्रसिद्धिपत्रकाद्वावरे या टॉवरला विरोध केला आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top