कोंडगाव-गावठण मधील कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये प्रवेश

कोंडगाव-गावठण मधील कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये प्रवेश

Published on
मनसेमध्ये कोंडगावमधील तरुणांचा प्रवेश विक्रमगड, ता. ५ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव गावठण गावातील तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी विशाल जाधव, उदय माने, गणेश पाटील, अमोल रोही, अमित रोही उपस्थित होते. प्रज्वल दळवी याची शाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com