महादेव गोपाले यांच्या चित्रांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महादेव गोपाले यांच्या चित्रांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात समावेश
महादेव गोपाले यांच्या चित्रांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात समावेश

महादेव गोपाले यांच्या चित्रांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात समावेश

sakal_logo
By
महादेव गोपाळे यांच्या चित्रांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात समावेश घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) ः कलकत्ता गॅलरी गोल्ड येथील पाचव्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात घाटकोपरमधील प्रसिद्ध रांगोळीकर महादेव गोपाळे यांच्या दोन चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. ‘भरतनाट्यम’ व ‘शांताई’ अशी दोन चित्रे निवडली गेली आहेत. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात एकूण २२ देशांतील कलाकारांनी सहभाग घेतला आहे. भारत, रशिया, इंडोनेशिया, यूएसए, जर्मनी, यूके, घाणा, ऑस्ट्रेलिया, ब्राझील येथील कलाकारांचे यात समावेश आहे. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top