खारघर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगचे वाटप
खारघर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगचे वाटप

खारघर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगचे वाटप

sakal_logo
By
खारघर रेल्वेस्थानकाच्या पार्किंगचे वाटप सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. १० : खारघर रेल्वेस्थानकाच्या परिसरातील लिटील वर्ल्ड मॉलसमोरील सिडकोचे वाहनतळाचे देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट व्ही. सी. पाटील एन्टरप्रायझेस यांना १५ डिसेंबरला देण्यात आले आहे. या कंत्राटाला १४ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. एम. आर. गावडे यांना या पार्किंगच्या देखभालीचे कंत्राट तीन महिन्यांसाठी देण्यात आले होते. खारघर रेल्वेस्थानकासमोरील पार्किंगचे देखभाल दुरुस्तीचे कंत्राट गावडे यांना मार्च २०२२ पर्यंत देण्यात आले आहे. तसेच, पुढील मुदतीचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभिनय येलवे यांना सिडकोतर्फे माहिती अधिकारात ही माहिती देण्यात आल्याचे सिडकोतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top