गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण मुंबई, ता. ११ ः भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, परंतु त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. लता मंगेशकर यांचे नातेवाईक आणि कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे कळत आहे. सर्वच जण त्यांची प्रकृती उत्तम होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top