पुनर्वसन योग्य जागी करा!

पुनर्वसन योग्य जागी करा!

पुनर्वसन योग्य जागी करा! प्रभादेवी, ता. १५ (बातमीदार ) : उन्नत मार्गच्या नावाखाली कामगारनगर १ व २ मधील भूभागावरील झोपडीधारकांना नोटीस देऊन झोपड्या खाली करण्याचे त्वरित थांबून आधी त्यांच्याकरिता संक्रमण शिबिराची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी मगच झोपड्या खाली कराव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. कामगारनगरमधील पात्र झोपडीधारकांना सेंचुरी मिल, कुर्ला नेहरू नगर टिळकभवन या ठिकाणी संक्रमण शिबिरात पर्यायी राहण्याची व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले असल्याचे मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. योग्य ठिकाणी पुनर्वसन करून न्याय देण्यात यावा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com