काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन

पालघरमध्ये भाजपचे आंदोलन पालघर, ता. २४ (बातमीदार) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द आणि अपमानास्पद उद्गार काढणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निषेधार्थ पालघर भाजपच्या वतीने पालघर येथे हुतात्मा चौकात भाजपतर्फे उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, सरचिटणीस सुशील औसारकर, सुजित पाटील, प्रशांत पाटील, भाजप युवा अध्यक्ष समीर पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा थेतले, संदीप पावडे, रंजना संखे, अर्चना पाटील, रोहन पाटील, प्रमोद आरेकर, चंदा दुबे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख संतोष भोई आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com