धुळीने वसई-विरारकर हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुळीने वसई-विरारकर हैराण
धुळीने वसई-विरारकर हैराण

धुळीने वसई-विरारकर हैराण

sakal_logo
By
धुळीने वसई-विरारकर हैराण वसई, ता. ३१ (बातमीदार) ः वसई-विरार शहरामध्ये सोसाट्याचा वारा आणि त्यात धुळीच्या कणांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे चाकरमानी व दुचाकी, तीनचाकी व अवजड वाहनचालकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. घरात धूळ येत असून अनेक परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत आहे. गारव्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आदींना सर्दीसह अन्य साथीच्या आजाराची भीती निर्माण होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top