ठाणे : वेश्याव्यवसायातून चार महिलांची सुटका; दोन महिला एजंट जेरबंद

Prostitution
Prostitutionsakal media
Published on

ठाणे : महिलांना वेश्याव्यवसायात (prostitution) ओढणाऱ्या दोन महिला एजंट (culprit arrested) यांना ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने (thane crime branch) गुरुवारी जेरबंद केले आहे. पीडित चार महिलांची त्यांच्या तावडीतून सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे शहराच्या मध्यभागी असलेल्या वागळे इस्टेट (wagale estate) परिसरात काही महिला पीडित असहाय्य महिलांना फुस लावत, वेश्यागमनासाठी तयार करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाकडून वेळोवेळी सापळे लावण्यात येत होते.

Prostitution
Lata Mangeshkar : राज ठाकरे ब्रीच कँडीत दाखल, लता मंगेशकरांची प्रकृती बिघडली

परंतु कायदयातील पळवाटीचा फायदा घेवून या महिला एजंट सापळयात अडकत नव्हत्या. ठाणे गुन्हे शाखेने महिलांविरुध्दच्या गुन्हयाची मोहीम सुरु असुन त्या अतंर्गत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षेने शुक्रवारी वागळे इस्टेट लुईसवाडी, हॉटेल मंत्रा, शहनाई हॉलचे बाजुला, अशा गजबजलेल्या सुसंस्कृत परिसरात शोध मोहीम राबवुन दोन महिला एजंट ताब्यात घेवून तिच्या तावडीतुन ०४ पीडित महिलेची सुटका केली. त्या महिले विरुध्द वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्या दोघींना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MP naresh Mhaske and MP Shrikant Shinde
Anna Bansode
Local Trains Late Every Day Banner Near Kopar Station
csmt railway station
Marathi News Esakal
www.esakal.com