वसई सोसायटीच्या अध्यक्षपदी आशय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई सोसायटीच्या अध्यक्षपदी आशय राऊत
वसई सोसायटीच्या अध्यक्षपदी आशय राऊत

वसई सोसायटीच्या अध्यक्षपदी आशय राऊत

sakal_logo
By

विरार, ता. ७ (बातमीदार) ः वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी आशय राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे; तर उपाध्यक्षपदी समीर पाटील, सचिवपदी हरेश राऊत यांनी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वीच वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..