मुलुंडमधील रस्त्यावर वायरचा पसारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमधील रस्त्यावर वायरचा पसारा
मुलुंडमधील रस्त्यावर वायरचा पसारा

मुलुंडमधील रस्त्यावर वायरचा पसारा

sakal_logo
By

मुलुंड, ता. ७ (बातमीदार) ः मुलुंड पश्चिमेतील सरोजिनी नायडू रोडजवळील तांबेनगर येथील रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून काळ्या वायरचा जुडगा अस्ताव्यस्त स्थितीमध्ये पडून आहे. परिणामी येथील नागरिकांना रस्त्यावरून चालताना त्रास होत आहे. संबंधित प्रशासनाने वायरचा अडथळा दूर करावा आणि रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..