बहिरोळे येथील अनिता घरत यांचे निधन

बहिरोळे येथील अनिता घरत यांचे निधन
Published on

बहिरोळे येथील अनिता घरत यांचे निधन
अलिबाग : तालुक्यातील बहिरोळे येथील अनिता अशोक घरत यांचे फेब्रुवारी (ता. २८) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मनमिळाऊ स्वभावाच्या असलेल्या अनिता घरत यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी व अंतिम संस्कारावेळी नातेवाईक, बहिरोळे पंचक्रोशीतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे बारावे विधी मंगळवार (ता. १८) रोजी बहिरोळे येथील राहत्या घरी पार पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com