अलिबाग : झिराडपाडा गावात पुराचे पाणी

अलिबाग : झिराडपाडा गावात पुराचे पाणी

Published on

अलिबाग ः तालुक्यातील झिराडपाडा गावात पुराचे पाणी शिरले असून पाऊस असाच सुरू राहिला तर घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com