अवयवदानातून चौघांना नवजीवन

अवयवदानातून चौघांना नवजीवन

Published on

मुंबई ः सैफी रुग्णालयात ४१ वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड म्हणून घोषित केले. त्यानंतर कुटुंबाने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. या वेळी दात्याचे हृदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड काढून दुसऱ्या रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले. यामुळे चौघांना नवजीवन मिळाल्याची माहिती झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.