लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना

लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना

Published on

मुंबई : लैंगिक अत्याचाराच्या विविध प्रकरणांत सोमवारी पोलिसांनी मदरशातील मौलानासह अन्य दोघांवर कारवाई केली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पहिल्या घटनेत पूर्व उपनगरात राहणाऱ्या सतरा वर्षांच्या मुलीसोबत मौलानाने अश्लील चाळे केले होते. याप्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला; तर दुसऱ्या घटनेत याच परिसरातील एका १२ वर्षांच्या मुलावर १४ वर्षांच्या मुलाने अनैसर्गिक अत्याचार केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीला बाल सुधारगृहात पाठवले आहे; तर आणखी एका घटनेत तरुणीला अश्लील शेरेबाजी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com