मेट्रो स्थानकात तरुणाची आत्महत्या

मेट्रो स्थानकात तरुणाची आत्महत्या
Published on

मुंबई : गोरेगाव पश्चिम मेट्रो स्थानकातून उडी घेत सिद्धार्थ धारकसे (वय २२) या विद्यार्थ्याने सोमवारी संध्याकाळी आत्महत्या केली. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेतली आहे. या तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा तरुण गोरेगावच्या भगतसिंगनगरात आई-वडिलांसोबत राहत होता आणि विवेक महाविद्यालयात शिकत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com