मराठी भाषा भवनाचे आज भूमिपूजन

मराठी भाषा भवनाचे आज भूमिपूजन

Published on

मराठी भाषा भवनाचे आज भूमिपूजन
मुंबई, ता. ९ : चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन गुरुवार, १० ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा विकासमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुंबईतील चर्नी रोड येथे उभे राहत असलेल्या या भाषा भवनमध्ये राज्य मराठी भाषा विभागाची मुंबईतील साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ आदी कार्यालये एकाच छताखाली आणली जाणार आहेत. तर, या भवनात सभागृह, ग्रंथालय, डिजिटल रूम आदी अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com