कोकेन बाळगण परदेशी महिलेस अटक

कोकेन बाळगण परदेशी महिलेस अटक

Published on

कोकेन बाळगण परदेशी महिलेस अटक

मुंबई : शरीरात अर्धा किलो कोकेन दडवून भारतात आलेल्या परदेशी महिलेस मंगळवारी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर अटक केली. ही महिला काँगो देशाची नागरिक आहे. मिळालेल्या नेमक्या माहितीआधारे या महिलेस मुंबई विमानतळावर अडवून चौकशी करण्यात आली. त्यात तिने एकूण ५४४ ग्रॅम कोकेन असलेल्या १० कॅप्सूल शरीरात दडविल्याचे कबूल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com