''कोटक''चे हौसला है तो हो जायेगा

''कोटक''चे हौसला है तो हो जायेगा

Published on

‘कोटक’चे हौसला हैं तो हो जायेगा
मुंबई, ता. २५ : कोटक महिंद्र बँकेने मंगळवारी (ता. २५) हौसला हैं तो हो जाएगा हे नवीन ग्रुप ब्रँड तत्त्व सादर केले. भारतीयांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यास प्रेरित करण्यासाठी कोटकने हे तत्त्व स्वीकारले आहे. या तत्त्वामधून आम्ही व्यवसायामध्ये आणत असलेली नवीन ऊर्जा आणि आमचा महत्त्वाकांक्षी विश्वास दिसून येतो, असे कोटक महिंद्र बिझनेस बँकेचे प्रमुख आणि मुख्य विपणन अधिकारी रोहित भसिन म्हणाले. कोटकच्या खातेदारांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि आत्मविश्वासाने कृती करण्यास हे तत्त्व प्रेरित करेल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com