आज डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये स्पर्धा

आज डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये स्पर्धा

Published on

आज डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये स्पर्धा

मुंबई, ता. १४ : वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात राष्ट्रीय प्रतिन्यायालय स्पर्धा उद्या (ता. १५) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशातील २५ महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मिलिंद जाधव हे मुख्य परीक्षक असतील. या स्पर्धेची प्राथमिक फेरी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com