केनस्टारचे किफायतशीर बीएलडीसी मॅक्स तंत्रज्ञान

केनस्टारचे किफायतशीर बीएलडीसी मॅक्स तंत्रज्ञान

Published on

केनस्टारचे किफायतशीर बीएलडीसी मॅक्स तंत्रज्ञान

मुंबई, ता. १७ : एअर कूलर बाजारपेठेची पायाभरणी करणारे केनस्टारने बीएलडीसी मॅक्स ही वेगळी कूलिंग उपाययोजना बाजारात आणली आहे. त्यांच्या नव्या एअर कूलर श्रेणीमधील हे तंत्रज्ञान कार्यक्षम, दीर्घकाळ टिकणारे आणि विश्वासार्ह आहे. हे तंत्रज्ञान विजेची ६० टक्क्यांपर्यंत बचत करते. तसेच हे पर्यावरणस्नेहीदेखील आहे आणि ते आर्द्रतेवर प्रभावी नियंत्रण ठेवते व सर्व ऋतूंमध्ये जास्तीत जास्त आराम देते. या तंत्रामुळे आवाज होत नसल्यामुळे ते घरांसाठी आणि कार्यालयांसाठी आदर्श आहे. या उत्पादनावर पाच वर्षांची वॉरंटी आणि तीन वर्षांची पंप वॉरंटी असल्याची माहिती कंपनीचे सीईओ सुनील जैन यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com