भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
Published on

भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मुंबई : घाटकोपर येथे रविवारी (ता. २३) पहाटे भरधाव कारच्या धडकेत प्रिन्स चाैधरी या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. घाटकोपरच्या भटवाडी परिसरात राहणारा चौधरी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत होता. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास कामावरून घरी परतताना लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सर्वोदय चौकाच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव कारने त्याला धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com