मुंबईतील कमाल तापमानात घट

मुंबईतील कमाल तापमानात घट

Published on

मुंबईतील कमाल तापमानात घट

मुंबई : दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने नोंदवली आहे. परिणामी, मुंबईतील कमाल तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने म्हटले आहे, की शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४ अंश सेल्सिअस आणि २३ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com