मुंबई विमानतळावर प्रवाशाला हृदयविकाराचा झटका

मुंबई विमानतळावर प्रवाशाला हृदयविकाराचा झटका

Published on

मुंबई विमानतळावर प्रवाशाला हृदयविकाराचा झटका 

मुंबई, ता. २ :  मुंबई विमानतळावर टर्मिनल १ येथे  एका प्रवाशाला मंगळवारी (ता. १) हृदयविकाराचा झटका आला; मात्र वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचले. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.   मुंबई विमानतळावर टर्मिनल १ येथे चेक इन करीत असताना प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. त्या वेळी डॉ. शालिनी सौदर पांडियन आणि कोमल सोनावणे यांनी तत्परतेने प्रथमोचार दिले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com