वाहतुक पोलिसांच्या संकेतस्थळाला दरररोज ३८३ जणांची भेट
वाहतूक पोलिसांच्या संकेतस्थळाला दरररोज ३८३ जणांची भेट
सर्वाधिक पाहणी ई-चलानची, ५८ टक्के मोबाईलधारक वापरकर्ते
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई वाहतूक पोलिसांच्या संकेतस्थळाचा अभ्यास करण्यात आहे. या अभ्यासात जून महिन्यात संकेतस्थळावर भेट देणाऱ्या नेटकऱ्यांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामध्ये वाहतूक पोलिसांच्या संकेतस्थळाला दरररोज ३८३ जणांची भेट देत आहेत, तर सर्वाधिक पाहणी ई-चलानची होत असून, भेट देणारे ५८ टक्के मोबाईलधारक आहेत, असे जून महिन्यातील आकडेवारीतून समोर आले आहे.
भेट देणाऱ्यांचा सारांश
दररोज भेट देणाऱ्यांची सरासरी - ३८३
प्रत्येक सत्राला भेट दिलेले पेज - ३८५
नवीन भेट देणारे -५२८६
परत भेट देणारे - ४७१
पेज व्हियू - २,९००
===
कोणत्या कारणासाठी भेट
कारण - पेज व्हियू
चलान - ११५
माहितीसाठी - ६९
संपर्क क्रमांक - ५१
तक्रारीसाठी - ५१
आमच्याशी संपर्क साधा - ४५
कागदपत्रे - २३
भेट देणारे मोबाईलधारक अधिक
मोबाईलधारक - १५२
संगणक - १०५
टॅबलेट - १
वापरकर्ते टक्केवारी
मोबाईलधारक - ५८. ९ टक्के
संगणक - ४०. ७ टक्के
टॅबलेट - ०. ४ टक्के
परदेशी नागरिकांचीही भेट
देश - भेट देणाऱ्यांची संख्या - टक्केवारी
भारत - २५५ - ९८. ८४
अमेरिका - १ -०. ३९
सिंगापूर १ -०. ३९
संयुक्त अरब १ -०. ३९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.