अन्य खंडणी प्रकरणात रवी पुजारीला अटक

अन्य खंडणी प्रकरणात रवी पुजारीला अटक

Published on

अन्य खंडणी प्रकरणात रवी पुजारीला अटक

मुंबई, ता. २९ ः बॉलीवूड नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा प्रकरणानंतर मुंबई गुन्हे शाखेने गँगस्टर रवी पुजारीला २०१४मधील अन्य एका खंडणीच्या प्रकरणात अटक केली. पुजारीला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सांताक्रूझ येथील मार्बल व्यापाऱ्याला दोन कोटींच्या खंडणीसाठी पुजारीने धमकावण्यास सुरुवात केली. दोन आठवड्यांनी व्यापाऱ्याने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे नोंद झालेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com