‘साडेचार लाख घरांवर 
सूर्यघर’चे वीज प्रकल्प

‘साडेचार लाख घरांवर सूर्यघर’चे वीज प्रकल्प

Published on

‘साडेचार लाख घरांवर
सूर्यघर’चे वीज प्रकल्प
मुंबई, ता. २३ : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत राज्यात घराच्या छतावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवले जात आहेत. त्यानुसार दोन वर्षांत महावितरणने चार लाख ५३ हजार वीजग्राहकांच्या घरी या योजनेचा लाभ देऊन सौर प्रकल्प बसवले आहेत. त्याची एकूण क्षमता १७२२ मेगावाॅट आहे. तसेच सौर प्रकल्पाच्या उभारणीसाठी ग्राहकांना केंद्राच्या तब्बल ३,१६२ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. महावितरणच्या सौरग्राम योजनेत आतापर्यंत १७ गावे सौरग्राम झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com