​शिवडी-वरळी पुलावरून 
सळई पडून तरुण जखमी

​शिवडी-वरळी पुलावरून सळई पडून तरुण जखमी

Published on

​शिवडी-वरळी पुलावरून
सळई पडून तरुण जखमी

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २८ ः शिवडी-वरळी जोडपुलाच्या कामादरम्यान एक लोखंडी सळई खाली पडून २२ वर्षीय तरुण जखमी झाला आहे. आचार्य दोंदे मार्ग येथे ही घटना शुक्रवारी (ता. २७) रात्री घडली. गणेश विष्णू बुधाले (२२) असे जखमीचे नाव आहे. त्याला स्थानिकांनी परळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. गणेशची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com