बी. डिझाईन सीईटीसाठी १७१८ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार
अर्जातील दुरुस्तीसाठी सुविधा उपलब्ध
मुंबई, ता. ८ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या बी. डिझाईन या अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश नोंदणी २७ फेब्रुवारीला संपली. या अभ्यासक्रमासाठी १,७१८ विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी अर्जामध्ये जर काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठी ९ ते ११ मार्चदरम्यान ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
बी. डिझाईन अर्जातील दुरुस्तीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा ९ ते ११ मार्चदरम्यान उपलब्ध आहे. यावर्षी बी. डिझाईन या अभ्यासक्रमास १,७१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

