तिकिटांचा काळाबाजार करणारे पाच अटकेत

तिकिटांचा काळाबाजार करणारे पाच अटकेत
Published on

तिकिटांचा काळाबाजार करणारे पाच अटकेत
मुंबई ः टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्याची मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे मोफत आणि कमी दरात उपलब्ध करून दिलेल्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या पाच आरोपींना डी. बी. मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी या तिकिटांची चढ्या भावाने विक्री करून फसवणूक केली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. उपांत्य फेरीचा सामना ५ मार्चला भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com