पीएनजी ज्वेलर्सचा नवी मुंबईत विस्तार
पीएनजी ज्वेलर्सचा नवी मुंबईत विस्तार
मुंबई, ता. १५ : पीएनजी ज्वेलर्सने नवी मुंबईतील उरण येथे ‘ग्रँड उरण सेंट्रल’मध्ये ब्रँडच्या ७०व्या भव्य दालनाचे उद्घाटन केले. पीएनजी ज्वेलर्सची ब्रँड ॲम्बेसेडर माधुरी दीक्षित या सोहळ्याचे विशेष आकर्षण होत्या. सुमारे ४,५०० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या प्रशस्त दालनात पारंपरिक आणि आधुनिक डिझाइन्सचा सुरेख संगम असलेले ‘प्रथा’, ‘कथा’, ‘इना’ आणि ‘सप्तम’ यासारखे लोकप्रिय कलेक्शन्स उपलब्ध आहेत, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले. या नवीन दालनात उद्घाटनानिमित्त ३ एप्रिलपर्यंत ग्राहकांसाठी सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर ३० टक्के आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर १०० टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

