४७ वर्षीय महिलेचे अवयवदान

४७ वर्षीय महिलेचे अवयवदान
Published on

४७ वर्षीय महिलेचे अवयवदान

मुंबई, ता. ३ : माहीम येथील फोर्टीज असोसिएट्स एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये २ एप्रिलला मुंबईतील यंदाचे १९वे अवयवदान पार पडले. ४७ वर्षीय महिलेच्या कुटुंबीयांनी हृदय, यकृत तसेच हाडांचे दान केले. यातून तीन गंभीर रुग्णांना नवे जीवन मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. झेडटीसीसीच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांच्या संवेदनशील निर्णयाचे कौतुक करीत समाजात अवयवदानाबाबत जनजागृती वाढवण्याची गरज स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com