

डॉ. अवस्थींना अध्यक्षपद
मुंबई, ता. १९ : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे २०२६-२७ साठी डॉ. धर्मेश अवस्थी यांनी अध्यक्षपद स्वीकारले. लालचंद शर्मा आणि माजी अध्यक्ष मु. मोहन यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला. डॉ. अवस्थी यांनी मॉर्थच्या १ एप्रिल २०२६च्या खर्चवाढ भरपाई निर्देशांचे स्वागत केले. आयआयटी खडगपूर बी.टेक. पदवीधर व प्रख्यात बांधकाम व्यावसायिक असलेल्या अवस्थींच्या कंपनीने अनेक यशस्वी प्रकल्प हाती घेतले. १९४१मध्ये स्थापित ही बांधकाम ठेकेदारांची सर्वोच्च संघटना असून, तिचे २६४ अधिक शाखांतून २५,००० अधिक सदस्य आहेत, तर अप्रत्यक्ष सदस्य दोन लाखांहून जास्त आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.