‘रॅपिडो लाइव्ह’वर सवलतीत मेट्रोचे तिकीट

‘रॅपिडो लाइव्ह’वर सवलतीत मेट्रोचे तिकीट
Published on

‘रॅपिडो लाइव्ह’वर सवलतीत मेट्रोचे तिकीट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मेट्रो-२अ, २ब, ७ आणि ९ या मेट्रो मार्गिकांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता रांगेत उभे न राहता ‘ओएनडीसी’द्वारे ‘रॅपिडो लाइव्ह’वर एका क्लिकवर तिकीट काढता येणार आहे. तसेच प्रवाशांना १० रुपयांपर्यंत सवलतही मिळणार आहे. तसेच रॅपिडोद्वारे प्रथमच तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना ५० रुपये तिकिटाचा प्रवास मोफत असणार आहे. ‘एमएमआरडीए’कडून मुंबईसह एमएमआर क्षेत्रात मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. सध्या रॅपिडो लाइव्हसह वेगवेगळ्या १५ हून अधिक मोबाईल ॲपद्वारे मेट्रोचे तिकीट काढता येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com