व्हेल माशाची उलटी जप्त

व्हेल माशाची
उलटी जप्त
Published on

व्हेल माशाची उलटी जप्त
मुंबई, ता. २६ ः मालवणी पोलिसांनी शनिवारी परिसरात संशयास्पद वावरणाऱ्या अदनान शेख (२५) या तरुणास ताब्यात घेतले. झाडाझडतीत त्याच्याकडून सुमारे सव्वा किलो वजनाची व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) जप्त करण्यात आली. या साठ्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. अंबर ग्रीस हा दुर्मिळ व प्रतिबंधित पदार्थ अत्तर निर्मितीत वापरला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com