ठाण्यात आगीच्या तीन घटना

ठाण्यात आगीच्या तीन घटना
Published on

ठाणे : ठाणे शहरात शनिवारी पहाटेपासून सकाळपर्यंत आगीच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. पहिली घटना पहाटे ४.१९ वाजण्याच्या सुमारास कोपरी येथील भास्कर टॉवरजवळ घडली. या आगीत एक दुचाकी पूर्णपणे खाक झाली, तर अन्य दोन दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले. दुसरी घटना सकाळी ५.४० वाजता घोडबंदर रोडवरील मानपाडा ब्रिजजवळ, दोस्ती इम्पेरिया इमारतीसमोर घडली.तिसरी घटना सकाळी ९.५० वाजता वर्तकनगर पोलिस ठाण्याजवळील भीमनगर परिसरात घडली. येथे पार्क केलेल्या एका चारचाकी कारला अचानक आग लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com