म्हसळा परीक्षा केंद्रावर बारावी परीक्षा सुरळीत सुरु, केंद्रावर एकूण ६१२ परीक्षार्थी
म्हसळा परीक्षा केंद्रावर बारावी परीक्षा सुरळीत
म्हसळा, ता. १० ः बारावीची परीक्षा मंगळवारपासून अंजुमन महाविद्यालय येथे शांततेच्या वातावरणात सुरू झाल्या. केंद्रावर एकूण ६१२ परीक्षार्थी प्रविष्ट झाले असून, त्यामध्ये विज्ञान शाखेतून २०८, कला शाखेतून १३९ आणि वाणिज्य शाखेतून २६५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. रहिमान घराडे यांची केंद्र संचालक म्हणून नियुक्ती झाली असून, धर्मा धामणकर यांच्यावर कस्टोडियनची जबाबदारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने सोपविली आहे. परीक्षा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि शांततेत पार पाडतील, अशी ग्वाही घराडे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

