चला उडवूया पतंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चला उडवूया पतंग
चला उडवूया पतंग

चला उडवूया पतंग

sakal_logo
By

चला उडवू या पतंग...
वसई : मकर संक्रांतीनिमित्त उंच आकाशात पतंग उडविण्याची स्पर्धा लागते. एकमेकांचे पतंग कापताना आनंद घेतला जातो. यासाठी पतंग महोत्सवासाचे आयोजन वसई-विरार शहरात अनेक ठिकाणी करण्यात आले आहे. यानिमित्त बच्चेकंपनीसह नागरिक विविध रंगीबेरंगी पतंग खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. (छायाचित्र : प्रसाद जोशी)