दुर्बिणीतून धूमकेतू पाहण्याची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्बिणीतून धूमकेतू पाहण्याची संधी
दुर्बिणीतून धूमकेतू पाहण्याची संधी

दुर्बिणीतून धूमकेतू पाहण्याची संधी

sakal_logo
By

बोर्डी, ता. २८ (बातमीदार) : बोर्डी ॲस्ट्रॉनॉमी क्लबच्या विद्यमाने रविवार (ता. २९) खगोल शास्त्रीय दुर्बिणीतून धूमकेतू पाहण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सुनाबाई पेस्टनजी हकीमजी हायस्कूलच्या पटांगणावर रात्री आठ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. कार्यक्रमाचा परिसरातील विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खगोलशास्त्राचे अभ्यासक व विज्ञान संप्रेक्षक अथर्व पाटील यांनी केले आहे.