मराठी भाषा दिनानिमित्त व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी भाषा दिनानिमित्त व्याख्यानमाला
मराठी भाषा दिनानिमित्त व्याख्यानमाला

मराठी भाषा दिनानिमित्त व्याख्यानमाला

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २१ (बातमीदार) : मराठी भाषा दिनानिमित्त भाषाप्रभू दिवंगत पू. भा. भावे व्याख्यानमालेचे आयोजन गणेश मंदिरातील वक्रतुंड सभागृह येथे २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे. लेखक विजय कुवळेकर यांचे सार्वजनिक जीवन प्रश्न विश्वासाहतेचा, २७ फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजता व्याख्यानेते मयूर भावे यांचे शत पैलू सावरकर आणि १ मार्च रोजी लेखक विश्वास पाटील हे माझे अनेतिहासिक प्रताप या विषयावर व्याख्यान देणार आहेत. व्याख्यानमालेचे आयोजन गणेश मंदिर संस्था, प्र. के. अत्रे वाचनालय यांच्यातर्फे करण्यात आले आहे.