मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांतर्फे महिला दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांतर्फे महिला दिन
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांतर्फे महिला दिन

मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांतर्फे महिला दिन

sakal_logo
By

शिवडी, ता. ९ (बातमीदार) ः मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. के. पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. ८) महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी महिला पोलिस तसेच महिला प्रवासी यांना पुष्प देण्यात आले. सर्व महिला पोलिस अंमलदार यांनी डोक्यावर मराठ मोळा फेटा बांधला होता. तसेच त्‍या प्रवासी महिलांना गाडीमधे जाऊन पुष्प देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देत होत्‍या.