लवकरच वंदे भारत ट्रेन केशरी रंगात दिसणार

लवकरच वंदे भारत ट्रेन केशरी रंगात दिसणार

Published on

लवकरच ‘वंदे भारत ट्रेन’ केशरी रंगात
मुंबई, ता. ८ : देशभरात सेमी हायस्पीड ‘वंदे भारत ट्रेन’चे जाळे सर्वत्र पसरत आहे. सफेद-निळ्या रंगात बुलेट ट्रेनसारखी बांधणी असलेली ‘वंदे भारत ट्रेन’ लवकरच आता नव्या केशरी रंगात पाहायला मिळणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी चेन्नईतील ‘वंदे भारत ट्रेन’ उत्पादन इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तिची पाहणी केली. या वेळी त्यांनी नव्या रंगातील ‘वंदे भारत ट्रेन’चा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.